Snake bites Student While he tried to Catch it in junnar 
पुणे

अन् नागाला पकडणं पडलं महागात

दत्ता म्हसकर

जुन्नर : जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर मंगळवारी(ता.17) दुपारच्या सुमारास नाग निघाला. सुमारे सहा फूट लांबीच्या नागाला पकडण्यासाठी त्याचे पाठीमागे गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी चिराग दीपक खत्री याच्या बोटास नागाने दंश केला.यावेळी येथे विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. 
Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा... 

प्रा.अनिल बढे यांनी मैदानावर मुलांची गर्दी जमल्याचे पाहून तेथे धाव घेतली असता त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी चिरागला तातडीने उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी त्याचेवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्वरित उपचार सुरू केल्याने धोका टळला आहे असल्याचे प्रा.बढे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET बंधनकारक! प्रमोशन नाहीच, नोकरीही सोडा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, फक्त 'या' शिक्षकांना दिलासा

Car Launch 2025 : सप्टेंबर महिना कार प्रेमींसाठी एकदम खास! 'या' 5 गाड्यांची होणार धडाकेबाज एन्ट्री

Maratha Reservation : मराठा आंदोलन अजूनही हाताबाहेर गेले नाही, सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी : सुप्रिया सुळे

Maratha Reservation : 'आझाद मैदानात बसतील तेच आंदोलक, इतरत्र फिरणाऱ्यांवर होणार कारवाई'; कोर्टाचा दाखला देत विखे-पाटील स्पष्टच बोलले...

Australia Immigrants Protest : ऑस्ट्रेलियात भारतीय स्थलांतरितांविरोधात वाढता रोष; देशव्यापी आंदोलनांची लाट

SCROLL FOR NEXT