Spontaneous response of voters for graduate and teacher Election in Pune 
पुणे

पुण्यात पदवीधर व शिक्षक मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे: पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात मतदानासाठी पुण्यात सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. सोशल डिन्स्टसिंग पालन करत  मतदानाची प्रक्रिया पार पडली. 

पुण्यातील स,प महाविद्यालय, आहिल्या देवी शाळा,  हुतात्मा बाबू गेनू शाळेबाहेर मतदारांची रांग लागली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बाबू गेनू शाळा बिबवेवाडी गावठाणमध्ये असल्याने मतदारांसाठी रस्ता बंद केला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यात युती तुटून पहली निवडणूक असल्याने भाजपा आणि शिवसेनायुती वेळीं नेहमी एकत्र दिसणारे कार्यकर्ते आज आमने सामने दिसत होते. त्यामुळे प्रथमच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकित चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते.

पुण्यात मतदानकेंद्रावर तपासणी 
पुण्यातील स.प. महाविद्यालयातील येथील केंद्रावर मतदानासाठी येत आहेत. पण, काही जणांचे मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही अशी खंत व्यक्त करत आहे.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

मतदान करायला आले पण यादीत नावच नाही
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आज सकाळपासूनच सुरु झाल्या आहेत.पुण्यातील स.प. महाविद्यालयातील येथील केंद्रावर मतदानासाठी येत आहेत. पण, काही जणांचे मतदान यादीत नाव नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही अशी खंत व्यक्त करत आहे.

92 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क; तब्बल 6 महिन्यांनी आज पडले घराबाहेर
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावताना 92 वर्षाचे आजोबा. त्यांचे परशुराम कमलाकर जोशी असे आहे. गेल्या सहा महिन्यात घराच्या बाहेर पडले नसून आज फक्त निवडणूकसाठी ते  बाहेर पडले आणि स प महाविद्यालयातील केंद्रावर मतदान करुन त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावला.

कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT