State cooperative elections postponed said Cooperation Minister Balasaheb Patil
State cooperative elections postponed said Cooperation Minister Balasaheb Patil 
पुणे

राज्यातील सहकारी निवडणूका लांबणीवर; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या काही सहकारी संस्थांच्या निवडणूका या महिन्यात होतील असं वाटत असतानाच सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबवणीवर टाकल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला आहे. 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय, हाताशी आलेलं द्राक्ष पिकांच मोठं नूकसान झालंय, या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT