pune Rain  
पुणे

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मुळशीतील कुंभेरीला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : शहर परिसरातील धरण परिसरात पावसाने जोर धरला आहे. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती. वरसगावला ५४, पानशेत व टेमघरला ५० तर खडकवासला येथे 22 मिलिमिटर पाऊस झाला आहे.

खडकवासला धरणात 1.05 टीएमसी म्हणजे 53.12 टक्के पाणी साठा आहे. पानशेत येथे 3.34 टीएमसी म्हणजे 31.34 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. वरसगाव मध्ये 2.07टीएमसी म्हणजे 16.17 टक्के पाणीसाठा आहे. टेमघर येथे 0.37टीएमसी म्हणजे 9.95 शिल्लक आहे.

पानशेत वीज केंद्रातून 600 क्युसेक, वरसगाव वीज केंद्रातून 660क्युसेक पाणी सोडलेले आहे. एक हजार 260 क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. सध्या खडकवासला धरणातील कालव्यातून शेतीला सोडले जाणारे पाणी बंद केला आहे. चार ही धरणात मिळून 6.83 टीएमसी म्हणजे 23.42 टक्के एकूण पाणीसाठा शिल्लक आहे.

सर्वाधिक पाऊस मुळशीतील कुंभेरीला

जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नीरा देवघर ७६, शिरवली७४, आंबेघर ५२,पिंगारी ६१, भाटघर ४०, कुरुंजे ४०, वेल्हे तालुक्यातील वेल्हे येथे ४८, मुळशी तालुक्यातील दासवे ५५, कुंभेरी ९३, टेमघर ४९, मावळ तालुक्यातील पवना ३७, कोले ४२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT