Theft of Three thousand dollars of Singapore at house robbery in Pimpri 
पुणे

पिंपरीतील घरफोडीत सिंगापूरच्या तीन हजार डॉलरची चोरी 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्याने लाकडी कपाटातील सिंगापूरचे तीन हजार डॉलर चोरले. ही घटना भोसरी येथे उघडकीस आली.  दारासिंग माणिकसिंग राजपुत (रा. विशाल रेसीडेन्सी, सेक्‍टर क्रमांक एक, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.

Social Viral:उकळत्या पाण्यात बसला मुलगा; फेसबुकवर फसवेगिरीचा भांडाफोड

राजपुत यांच्या घराचा सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद असताना, कुलूप तोडून चोरटा घरात शिरला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे कुलूप उचकटून त्यातील सिंगापूरचे तीन हजार डॉलर लंपास केले. या डॉलरचे भारतीय चलनाप्रमाणे दीड लाख रूपये इतके मूल्य आहे.

खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव​

याप्रकरणी सोमवारी (ता. 16) मध्यरात्री भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिंपरीत अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणारा अटकेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT