thirteen people were stranded in a hospital elevator in Pune 
पुणे

पुण्यात हॉस्पिटलच्या लिफ्टमध्ये अडकले 13 जण अन् पुढे घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हडपसरमधील नोबेल हाॅस्पिटल जवळील एका हॉस्पिटलच्याच बिल्डींगमध्ये सुमारे 13 लोक सकाळपासून लिफ्टमध्ये अडकले आहेत. अग्निशमन दलाकडे सव्वा नऊ वाजता वाजता वर्दी मिळताच अग्निशमन दलाचे जवान व लिफ्ट कंपनीचे कर्मचारी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहेत.

यावर्षी पुण्याला किती गरज आहे पाण्याची?

संबंधित लिफ्ट दुरुस्त करण्यासाठी 3 ते 4 कंपन्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून नागरीकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT