पुणे

पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्याची साफसफाई

CD

आळेफाटा, ता. १४ : पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये वाढली झाडेझुडपे या विषयाचे वृत्त दैनिक ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केले.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कुकडी प्रकल्पातील असलेले पिंपळगाव जोगे धरणापासून सुरू झालेल्या ओतूर, गायमुखवाडी, खामुंडी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, आळेगाव, राजुरी, गुंजाळवाडी, बेल्हा, रानमळा तसेच पारनेर तालुक्यातील सुमारे १२ गावांमधील असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला या कालव्याचा फायदा झालेला आहे; परंतु या कालव्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे वाढलेली असल्यामुळे पाणी सोडल्यानंतर पुढे न जाता एकाच जागेवर थांबून राहत आहे व चाऱ्याच्या बाजूला असलेल्या शेतात जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने या कालव्यातील झाडेझुडपे काढावीत या संदर्भाचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे विभागाच्या वतीने कालव्यातील झाडेझुडपे काढण्याचे काम सुरू केल्याने‌ शेतकऱ्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.

07331

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT