पुणे

आळे- बोरी बुद्रुक पुलाची दुरवस्था

CD

आळेफाटा, ता. ३० ः आळे व बोरी बुद्रुक या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी डावा कालव्यावर असलेल्या पुलाची दुरुस्ती होणार कधी असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. येथील पुलाची दुरवस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे असून या पुलाच्या खालच्या बाजूने स्लॅब निघायला सुरुवात झाली आहे. या पुलावरून नेहमीच जड वाहने ये-जा करत असतात. त्वरित या पुलाची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देवून येथील काम करणे गरजेचे आहे.
या पुलाच्या कामाला जवळपास तीस वर्षे झालेले आहे. येथील पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident : मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाकडून पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर, कोर्टाची महत्वाची टिप्पणी

Budget 2026 : बजेटमधील घोषणा नेमक्या कधी लागू होतात? नागरिकांना फायदा कधीपासून मिळतो, जाणून घ्या

Nashik Crime : नाशिकमध्ये बडतर्फ पोलिसाचा लॉजमध्ये संशयास्पद आढळला मृतदेह? इरफानच्या मृत्यूमागील गूढ कायम, उलटसुलट चर्चांना उधाण

IGNOU 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! IGNOU री-रजिस्ट्रेशनची डेडलाइन पुढे ढकलली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Airtel Recharge Plan : एअरटेलच्या कोट्यवधी युजर्सना मोठा धक्का! कंपनीने एका रात्रीत बंद केली तुमची पसंतीची फ्री सर्व्हिस

SCROLL FOR NEXT