पुणे

पटेल हायस्कूलकडून अजितदादा एकता दौड

CD

बेल्हे, ता. ३१ : आणे (ता. जुन्नर) येथे सरदार पटेल हायस्कूलच्या वतीने नुकतेच (ता. ३१) येथील नगर - कल्याण महामार्गावरील नांदूररोड चौक ते महान डोंगर (पेमदरा) दरम्यान ‘अजितदादा एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांनी दिवंगत अजितदादा यांना श्रद्धांजली वाहिली.            
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणा देत अजितदादा यांच्या कार्याविषयी आदरभाव व्यक्त केला. सरदार पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अजितदादा पवार यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता. भल्या पहाटे कामाची सुरुवात करणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत ही उणीव कधीच भरून न येणारी आहे असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या पावलावर पाऊल! कराडात प्रीतिसंगमावर यशवंतरावांना केलं अभिवादन!

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?

दोन बलूच महिलांनी आत्मघाती हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये केला विध्वंस, २४ वर्षीय तरुणीनं बर्थडेलाच घेतलेली शपथ

Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT