पुणे

बारामतीत तिसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्जासाठी प्रतीक्षा

CD

बारामती, ता. १२ : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही (ता. १२) एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नसल्याची माहिती नगरपरिषद सूत्रांनी दिली. सलग तिसऱ्या दिवशीही निवडणुकीशी संबंधित कर्मचारी उमेदवारांची वाट बघत बसलेले पाहायला मिळाले.
बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसात एकही अर्ज दाखल झालेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारपर्यंत थांबण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बहुजन समाज पक्षाच्या वतीने महासचिव काळूराम चौधरी हे शुक्रवारी आपला नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज दाखल करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT