पुणे

खुटबाव येथे अजित पवार त्यांच्या आठवणींना उजाळा

CD

खुटबाव येथे आठवणींना उजाळा

खुटबाव, ता. १ : खुटबाव (ता. दौंड) येथे ग्रामस्थांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी भाऊसाहेब ढमढेरे, मोहन थोरात, आर. डी. थोरात, सुदाम थोरात, अरुण थोरात, नवनाथ थोरात, योगेश थोरात, शरद शेलार, संजय थोरात, भुजंग थोरात, दत्ता शेलार, शिवाजी थोरात, महेश थोरात, सुभाष देशमुख, कोंडिबा थोरात, यांच्यासह गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने दौंड तालुक्यातील खुटबाव गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २८, २९ जानेवारी असे सलग दोन दिवस खुटबाव गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या कालावधीत गावातील सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच दैनंदिन व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते. गावकऱ्यांनी एकत्र येत अजित पवार यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी परिसरात शोकमय वातावरण असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

03279

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Missing Minors : मुंबई हादरली ! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता; पोलिसांकडून विशेष शोधमोहीम सुरू, हाय अलर्ट जारी

Pune News: बारामतीत साकारणार अजित पवार यांचे स्मारक; शरद पवार यांची इच्छा, विद्या प्रतिष्ठान संकुलातील जागा!

Ladki Bahin Yojana : 'कोणीही माईका लाल आला, तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Pune News: राज्य शासनाचा माेठा निर्णय! भूसंपादनाची माहिती आता ऑनलाइन मिळणार; गैरप्रकाराला बसणार आळा..

Warren Buffett Index : दिशादर्शक वॉरेन बफेट निर्देशांक

SCROLL FOR NEXT