पुणे

जुन्नर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी दरेकर

CD

नारायणगाव, ता. १ : जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी राजीनामा दिल्याने जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विकास बळिराम दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे, अशी माहिती माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली. दरेकर यांनी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. प्रगतशील द्राक्ष उत्पादक व राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

07821

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अजितदादांच्या पावलावर पाऊल! कराडात प्रीतिसंगमावर यशवंतरावांना केलं अभिवादन!

Viral Video : वैभव सूर्यवंशी भडकला, पाकिस्तानी फलंदाजाला घातल्या शिव्या; विहानने अडवलं नाहीतर झालाच असता मोठा राडा

Stock Market Today : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणत्या शेअर्सला फायदा?

दोन बलूच महिलांनी आत्मघाती हल्ल्यांनी पाकिस्तानमध्ये केला विध्वंस, २४ वर्षीय तरुणीनं बर्थडेलाच घेतलेली शपथ

Jyotiba Temple Kolhapur : 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात डोंगर दुमदूमणार; 'या' तारखेपासून देवाच्या खेट्यांना होणार प्रारंभ

SCROLL FOR NEXT