पुणे

योगामुळे लाभते मनाला शांती : फलफले

CD

इंदापूर : ''''आपली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपले शरीर आहे. त्यासाठी नियमित योगा करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहून आजारापासून दूर राहते. योगामुळे मनाला शांती लाभते,'''' असे प्रतिपादन प्राचार्य विकास फलफले यांनी केले.
इंदापूर येथील येथील नारायणदास रामदास हायस्कूल येथे ''सकाळ माध्यम समूहा''तर्फे आयोजित ''स्वास्थम'' या उपक्रमातर्गत शनिवारी (ता.११) रोजी सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम राबविण्यात आला. त्याचा ''सकाळ''च्या स्वास्थम उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य फलफले बोलत होते.
यावेळी उपमुख्याध्यापक अशोक भोईटे, पर्यवेक्षक दादासाहेब जाविर, सुनंदा वाघमारे, जयसिंग शिंगाडे, क्रीडाशिक्षक चंद्रकांत काळे, रामभाऊ देवकर, यशवंत केवारे, राजेंद्र कदम, अण्णासाहेब खटके यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

इंदापूर येथील येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालय येथे "सकाळ माध्यम समूहातर्फे" आयोजित स्वास्थम या उपक्रमातर्गत सामूहिक सूर्यनमस्कार तसेच शहरातील विद्या प्रतिष्ठानचे इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल येथेही सामूहिक सूर्यनमस्कार करीत स्वास्थम उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.


02993, 02995

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT