PNE16K91769.jpg
PNE16K91769.jpg 
पुणे

डॉ. अजय चंदनवाले यांची बदली 

सकाळवृत्तसेवा

पुणे : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली. त्यांनी गुरुवारी "जे. जे.'च्या अधिष्ठाता पदाची सूत्रे हाती घेतली. पुण्यातील डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे "बी. जे.'च्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे.

डॉ. चंदनवाले यांनी 13 मे 2011ला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या साडेसात वर्षांमध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न ससून रुग्णालयात अमुलाग्र सुधारणा केली. "स्वच्छ ससून - सुंदर ससून' ही मोहिम राबवून रुग्णालयातील स्वच्छतेवर भर दिला. त्यातून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा वाढला. त्यानंतर आता त्यांनी "जे.जे.'च्या अधिष्ठाता पदाची कार्यभार स्वीकारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT