We are committed to making a new Maharashtra said Aditya Thackeray.jpg 
पुणे

आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचाय : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ''मी विधानभवनात अनेकवेळा आलो आहे, मात्र पहिल्यांदाच इथं बोलायची संधी मिळतेय. मी जनतेचे आभार मानतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,'' असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

ठाकरे बंधुंचे होणार मनोमिलन; राज ठाकरे येणार शपथविधीला?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार) विधानभवनात मराठीतून शपथ घेतली. यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून अभिनंदन केले. तर गॅलरीत बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, त्यांनी देखील टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

विधानभवानाबाहेर आलेल्या आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की, ''आज शपथ घेत असताना पाहिलं की प्रत्यक पक्षात तरुण आमदार मोठ्या प्रमाणात आहेत. मंत्रिमंडळ हे सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे ठरवतील. आम्ही फक्त काम करत राहणार. आज खुपच आनंद झाला आहे. रोहित पवार, ऋतुराज पाटील या माझ्या तरूण मित्रांसोबत काम करताना अनुभव खूप चांगला असेल. आम्ही एकत्र येऊन हे काम सुरु करत आहोत, यासाठी तुमचीही गरज आहे. आपले आशीर्वाद सहकार्य असेच राहू द्या.''

मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की...
उद्धव ठाकरेंसह 9 मंत्री घेणार शपथ; सोनियांसह 'हे' दिग्गज राहणार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT