Dr yogesh satav patil and vinod borole
Dr yogesh satav patil and vinod borole sakal
पुणे

जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. सातव व बोरोले यांची गरूडझेप

सकाळ वृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश सातव-पाटील आणि विनोद बोरोले यांनी उत्तुंग यश पटकावले.

उंड्री - दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत (World Ironman Competition) बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश सातव-पाटील (Dr Yogesh Satav Patil) आणि विनोद बोरोले (Vinod Borole) यांनी उत्तुंग यश (Success) पटकावले. अनुक्रमे १० तास ५८ मिनिटात व १२ तास ४० मिनिटांत पूर्ण करून आयर्नमॅन (Ironman) किताब पटकावला. या स्पर्धेत जलतरण, सायकलिंग व धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश असतो. ३.८ किमी जलतरण, १८० किमी सायकलिंग व ४२.२ किमी धावणे असे सलग वेळेमध्ये (१६ तास, ४५ मिनिटे) पूर्ण करणे बंधनकारक असते.

जागतिक पातळीवर खडतर अशी मानली जाणारी ही स्पर्धा आहे. मांजरी बु।। (ता. हवेली) येथील डॉ. सातव बालरोतज्ज्ञ आहेत. तसेच ते रनहोलिक्स ग्रुपचे संस्थापक असून, या ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना फिटनेस आणि इंडूरन्स स्पोर्ट्सविषयी मार्गदर्शन करत असतात. डॉ. योगेश सातव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रनोहोलिक्स ट्राय ग्रुपचे २० ट्रायएथलिट्स कझाकस्तान येथे होणाऱ्या आयर्नम्यान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT