Yashwant Sugar Factory Fire e sakal
पुणे

यशवंत साखर कारखान्याला आग, अनेक वर्षांपासून होता वादात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्याला (Yashwant Sugar Factory) आग लागल्याची घटना घडली. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून हा कारखाना वादात होता आणि दोन महिन्यापूर्वी हा कारखाना सुरू करण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) बैठक घेतली होती.

पुण्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग लागल्यानंतर पीएमआरडी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग विझविण्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अनेक दिवसांपासून होता वादात -

शेतकरी रक्कम थकीत असल्याने गेल्या १० वर्षांपासून हा कारखाना बंद असून अनेक वाद होते. पण, दोन महिन्यापूर्वी खुद्द शरद पवार यांनी या कारखान्याला सुरू करण्याबाबत साखर आयुक्त, स्थानिक आमदार, पदाधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली होती. त्यामुळेच काही लोकांनी आग लावली असल्याचा आरोप केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या पोस्टल मतमोजणीत काँग्रेसची आघाडी, भाजपच्या उमेदवाराला किती मते?.

SCROLL FOR NEXT