The youth was beaten to death by goons due to file police complaint in pimpri.jpg 
पुणे

'आमच्या विरुद्ध तक्रार का दिली?' म्हणत तरूणाला टोळक्‍याकडून बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्‍याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना चिंचवडमधील अजंठानगर येथे घडली. आनंद ज्ञानदेव तिरकर (वय 22, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी योगेश सोनवणे (वय 22), विनायक टेकाळे (वय 20), अजिनाथ गायकवाड (वय 23), आकाश बनसोडे (वय 21), स्वप्नील गायकवाड (वय 24), आदेश गायकवाड (वय 23, सर्व रा. समता बिल्डिंग, अजंठानगर, चिंचवड) यांच्यार गुन्हा दाखल झाला आहे. 

रविवारी (ता. 5) दुपारी दोन वाजता फिर्यादी व त्यांचा मित्र सोमनाथ हे रिक्षाची वाट पाहत अजंठानगर येथील भोपळे चौकात थांबले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. "तु आमच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार का दिली' असे म्हणत आरोपी विनायक टेकाळे याने फिर्यादीच्या हातावर कोयता मारला. इतर आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी आलेला फिर्यादीचा मित्र सोमनाथ यालाही आरोपींनी मारहाण केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत. 

लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ, अखेर तिने संपविले....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT