Investment Tips in marathi Which 10 shares perform today NTPC TCS TECHM 4 April 2024  Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडेमध्ये 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय शेअर बाजारात अतिशय अस्थिर सत्र पाहायला मिळालं, भारतीय बाजार सपाट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 27.09 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी घसरून 73,876.82 वर आणि निफ्टी 18.6 अंकांनी म्हणजे 0.08 टक्क्यांनी घसरून 22,434.70 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी भारतीय शेअर बाजारात अतिशय अस्थिर सत्र पाहायला मिळालं, भारतीय बाजार सपाट नोटवर बंद झाले. ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 27.09 अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी घसरून 73,876.82 वर आणि निफ्टी 18.6 अंकांनी म्हणजे 0.08 टक्क्यांनी घसरून 22,434.70 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप इंडेक्सने (0.6 टक्क्यांनी वधारत) नवीन विक्रमी उच्चांक गाठला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 1 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची चाल?

प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर सांगतात की, कमकुवत जागतिक बाजारांच्या अनुषंगाने भारतीय बाजारांनी दिवसाची सुरुवात घसरणीसह केली. पण बाजाराने खालच्या पातळीवरून मोठी रिकव्हरी पाहिली.

फॉलो-थ्रू रॅलीमुळे निर्देशांकाला त्याचे नुकसान भरून काढण्यास मदत झाली. निफ्टी दिवसअखेर खाली घसरला आणि शेवटी 18.65 अंकांनी घसरून 22,434.65 वर बंद झाला. निफ्टी 22,350-22,500 च्या रेंजमध्ये स्विंग करत आहे. या लेव्हलवर किंवा खाली ब्रेकआउट बाजाराची दिशा स्पष्ट करेल.

आज 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • एनटीपीसी (NTPC)

  • डीव्हीस लॅब (DIVISLAB)

  • टीसीएस (TCS)

  • टेक महिंद्रा (TECHM)

  • ऑरोबिंदोफार्मा (AUROPHARMA)

  • एयू बँक (AUBANK)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT