Coronavirus esakal
सातारा

साताऱ्याच्या चिंतेत भर; जिल्ह्यात 24 तासात 971 बाधित, तर 23 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus) स्थिती नियंत्रणात असली, तरी गत महिनाभरात तीन अंकी संख्येने सुरु असलेली वाढ सुरुच आहे. वाढीचा खाली-वर होणारा आलेख अधून-मधून चिंता वाढवत आहे. जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 971 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित (Corona Patient) आले असून 23 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी (District Health Officer) दिली. (Corona Test Positive Of 971 Citizens In Satara District Today Satara Marathi News)

जून महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली, तरी गत महिनाभरात तीन अंकी संख्येने सुरु असलेली वाढ सुरुच आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या, तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 36 (8615), कराड 339 (28030), खंडाळा 57 (11845), खटाव 62 (19648), कोरेगांव 71 (16876), माण 32 (13223), महाबळेश्वर 8 (4289), पाटण 57 (8559), फलटण 50 (28468), सातारा 212 (40681), वाई 40 (12710) व इतर 7 (1347) असे आजअखेर एकूण 194291 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या, तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात पुढीलप्रमाणे : जावली 1 (194), कराड 11 (824), खंडाळा 0 (149), खटाव 3 (493), कोरेगांव 1 (384), माण 1 (262), महाबळेश्वर 0 (45), पाटण 2 (201), फलटण 0 (282), सातारा 2 (1239), वाई 2 (336) व इतर 0, असे आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4409 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona Test Positive Of 971 Citizens In Satara District Today Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP Election : जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज; बारामती, हवेली, आंबेगावात सभापतिपदासाठी होणार चुरस

राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूलची पुण्यात आज सुरुवात, ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पीएमपीएमएलचा नवा उपक्रम; बसमध्येच फिरते वाचनालय

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT