सातारा

प्राॅपर्टीसाठी आईची फसवणूक; मुलासह सुनेवर गुन्हा

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : वृद्धापकाळात आधार व्हावा म्हणून आईने सेवानिवृत्तीपूर्वी आरफळ कॉलनी, कोरेगाव येथे खरेदी केलेल्या दोन गुंठे जमिनीसह त्यावर बांधलेल्या इमारतीचे मुलाने खोटे बक्षीसपत्र करून रेकॉर्डला स्वतःचे नाव लावून नंतर या मालमत्तेचा परस्पर व्यवहार करून दुसऱ्यास विक्री करून संगनमताने आईची फसवणूक केल्याप्रकरणी मुलगा व सुनेवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मोहम्मद बालेखान भालदार व यास्मिन मोहम्मद भालदार (रा. बालाजी कॉलनी, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, ठाणे, हल्ली रा. शिवतक्रारवाडी, नीरा, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात राबिया बालेखान भालदार (रा. बालाजी कॉलनी, पिसवली, हाजी मलंग रोड, कल्याण पूर्व, ठाणे, हल्ली रा. आरफळ कॉलनी, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.
 
गोंदवल्यात जाणार आहात? थांबा! महत्वपुर्ण निर्णय वाचा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT