सातारा

वनपालास 57 हजार 400 रुपयांची लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सागवान झाडांच्या वाहतुकीला परवानगी देण्यासाठी 57 हजार 400 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील वनपाल संदीप प्रकाश जोशी याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
 
संबंधित तक्रारदाराने सागवानाची झाडे तोडली होती. त्यासाठी त्याला वाहतुकीसाठी परवानगी हवी होती. यासाठी तक्रारदार रहिमतपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्या वेळी वनपाल संदीप जोशी याने तक्रारदाराकडे 57 हजार 400 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.18) रात्री रहिमतपूर येथे जोशी याला 57 हजार 400 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

कठीण काळात डोकं शांत ठेवल्यानेच पुढचा प्रसंग टळला...

सातारा : येथे गाडी लावल्यास तुमच्या खिशाला पडेल चाट

कोरेगाव शहरासाठी सात कोटींचा निधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT