सातारा

प्रवासाचा ई - पास काढताना हा अनुभव आला तर आम्हांला जरुर कळवा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा किंवा राज्याबाहेर जाण्यासाठी पास मिळवून देण्यासाठी तीनशे रुपये घेतल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश चंद्रकांत साळुंखे (रा. सदाशिव पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

साळूंखे यांच्या मुलीला इस्लामपूर (जि. सांगली) येथून साताऱ्यात यायचे होते. त्यासाठी त्यांनी सोमवार पेठेतील आकांक्षा कॉर्नर येथे असलेल्या महालक्ष्मी ई-सेवा केंद्रातून ऑनलाइन अर्ज केला होता. याबाबतचा अर्ज भरून देण्यासाठी कोणतेही शुल्क न घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत; परंतु त्या केंद्रातील अनोळखी व्यक्तीने तीनशे रुपये घेतले, तसेच अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला गेल्याने मुलीला साताऱ्यात यायची परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ई- पास काढताना महा ई - सेवा, ई - सेवा केंद्रांतून पैशांची मागणी हाेत असेल तर संबंधितांनी नजीकच्या पाेलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

थरारक : प्रेयसीच्या वादातून पोलिस ठाण्यातच खून

देशाला पूरक अर्थसंकल्पाची आवश्यकता : पृथ्वीराज चव्हाण

गोंदवले : उघड दार देवा आता...छाेट्या विक्रेत्यांची आर्त हाक

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात धुवांधार; प्रशासनाची उडाली तारांबळ

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT