सातारा

गृहिणींसाठी महत्वपुर्ण बातमी; साडे चार लाख ग्राहकांना लाभ कंपनीचा दावा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : भारत पेट्रोलियम कपंनीने गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपवरुनही गॅस सिलिंडर बुकींग करण्याची नवी सुविधा सुरु केली आहे. १८००२२४३४४ या क्रमांकावर गॅस सिलिंडर बुक करता येणार आहे. ही सुविधा कंपनीने देशभरात सुरु केली आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियम कंपनीच्या सातारा जिल्ह्यातील साडे चार लाख ग्राहकांना यापुढे व्हॉटसअॅपद्वारे सिलेंडर बुकींग करता येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत भारत गॅसचे वाई येथील क्षेत्रीय व्यवस्थापक जावेद देसाई यांनी सविस्तर माहिती दिली.
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा 

भारत पेट्रोलियमचे देशभरात ७१ मिलियनहून अधिक गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. भारत पेट्रोलियमचा भारत गॅस नावाने घरगुती गॅस सिलिंडर वितरणाचा व्यवसाय करते. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी, गॅस सिलिंडर बुकिंगसाठी व्हॉट्सऍप सेवा सुरु केली आहे. घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना व्हॉट्सऍप क्रमांक १८००२२४३४४ वर गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे.

गॅस वितरकाकडे ग्राहकाने नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे कंपनीने दिलेल्या व्हॉटसअॅप क्रमांकावर गॅस सिलेंडर बुकींग करता येणार असल्याचे नमूद केले आहे. सातारा जिल्ह्यात भारत गॅसचे साडे चार लाख ग्राहक आहेत. त्यांना यापुढे या सेवेचा लाभ घेता येणार आहे असेही अधिकारी यांनी नमूद केले. 

कोरोनात गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात पावणेदोन लाख बेरोजगारांना नोकरीची संधी

सातारा : सलून दुकानदारांवर जिल्ह्यात नोंदवला गेला पहिला गुन्हा

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी शेरकरांवर गुन्हा दाखल; सोशल मीडियात होतेय तुफान चर्चा!

काेराेनाच्या काळात जलमंदिर पॅलेस येथून जनेतची सेवा करण्यात मग्न असलेले खासदार उदयनराजे भाेसले अचनाक संतापले. काय आहे त्यांच्या संतापाचे कारण नेमके कारण वाचा सविस्तर

कधी...काेठून...काेठे....बस धावणार जाणून घ्या सविस्तर बसचे सविस्तर वेळापत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

Jat Crime : जमिनीच्या वादातून सामूहिक हत्याकांड! सहा जणांची गोळ्या झाडून, धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या; आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना

SCROLL FOR NEXT