Research sakal
विज्ञान-तंत्र

अति ट्रॅफीकचा मुलांच्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम, रिसर्चमधून खुलासा

स्पेनच्या बार्सिलोना इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थनी बार्सिलोनाच्या 38 शाळेच्या मुलांवर रिसर्च केलाय. सध्या हा रिसर्च चर्चेचा विषय ठरलाय.

सकाळ डिजिटल टीम

अनेक रिसर्चमधून धक्कादाक माहिती समोर येत असते. अशातच एका रिसर्चमधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. आम्ही तुम्हाला म्हटले की ट्रॅफीक मुळे तुमच्या मुलांची स्मरणशक्ती कमी होऊ शकते तर तुम्ही काय म्हणाल? नक्कीच तुम्हाला हे खरं वाटणार नाही पण हे खरंय. नुकत्याच एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे

या रिसर्चच्या मते, जास्त ट्रॅफीकमुळे मुलांची स्मरणशक्ती कमी होते आणि त्यांचा मेंदूचा विकासही होत नाही. स्पेन (Spain)च्या बार्सिलोना इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थनी बार्सिलोनाच्या 38 शाळेच्या मुलांवर रिसर्च केलाय. सध्या हा रिसर्च चर्चेचा विषय ठरलाय. (a spain research said noise pollution or traffic noise affected on childrens memory and brain)

या रिसर्च मध्ये म्हटले, ट्रॅफिकमध्ये वाजणारे हॉर्न, गाड्यांचा आवाज मुलांच्या स्मरणशक्ती कमकुवत करतात. बार्सिलोना इंस्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थनी 7 ते 10 वर्षापर्यंतच्या 2680मुलांवर रिसर्च केला.

या रिसर्चमध्ये असे समोर आले की बाहेरचा आवाजाची पातळी ५ डेसिबलपण वाढत असेल तर मुलांची स्मरणशक्तीची क्षमता 11.5% नी कमी होते. एवढचं काय तर आवाजाची पातळी अधिक वाढली तर मेंदू सुद्धा विकास करणे थांबविते.

रिसर्चमध्ये असेही समोर आले आहे की जास्त ट्रॅफीकमुळे मुलांच्या मेंदूचा विकास होत नसल्याने त्यांचं अभ्यासात मन लागत नाही. आणि त्यांची स्मरणशक्ती कमी होते. यामुळे याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. यामुळे मुलांच्या भविष्याचा विचार केला तर शाळा या ट्रॅफीकपासून दुर असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

SCROLL FOR NEXT