Aeroplane Mileage sakal
विज्ञान-तंत्र

Aeroplane Mileage : एका लीटरमध्ये किती किलोमीटर उडतं विमान? इतकं असतं प्लेनचं मायलेज

तुम्हाला माहिती आहे का प्लेनचं मायलेज किती असतं?

सकाळ डिजिटल टीम

Aeroplane Mileage : दरदिवशी लाखो लोक विमानाने प्रवास करतात. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा असते. गेल्या काही महिन्यांपासून इंधन दरातीत सातत्याने होणाऱ्या वाढीचा फटका विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांवर बसत आहे. कारण विमानाला सर्वाधिक इंधन लागतं पण तुम्हाला माहिती आहे का प्लेनचं मायलेज किती असतं? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया (Aeroplane Mileage calculation How many km an airplane fly in one Litre)

बोइंग 747 विमान एका सेकंदात चार लीटर इंधन खर्च करते. म्हणजे एका मिनिटांमध्ये 240 लीटर इंधन खर्च करते. एका लीटर इंधनात विमान फक्त 0.8 किमी उडू शकतं. म्हणजेच एका लीटरमध्ये जवळपास 12 लीटर फ्यूल खर्च करू शकतं.

विमान एका तासात 900 किमीचं अंतर पार करतं म्हणजे या एका तासात 14 हजार 400 लीटर इंधन खर्च करते.

त्यामुळेच एकंदरीत विमानाला लागणारा खर्च आणि त्यावर होणारा नफा बघूनच विमानाची तिकीटची किंमत ठरवली जाते. आपण अनेकदा म्हणतो की विमानाची तिकीटे किती महाग असतात पण त्यामागे लागणारा खर्च किती असतो याची कल्पनाही आपल्याला नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT