Airtel Offer  sakal
विज्ञान-तंत्र

Airtel Offer : फक्त 199 रुपयांच्या 'या' प्लॅनमध्ये ग्राहकांना लॉटरी; एकदा पहाच

हा ऑफर वाचून तुम्हालाही सुखद धक्का बसेल.

सकाळ डिजिटल टीम

Airtel Offer : एअरटेल त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर आणत असतो. आता एअरटेलने एक नवीन ऑफर आणलाय. हा ऑफर वाचून तुम्हालाही सुखद धक्का बसेल. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी मंथली एंटरटेनमेंट पास (Mothly Entertainment Pass) जाहीर केला आहे.

या खास प्लॅनमध्ये फक्त 199 रुपयांमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar Super आणि Sxtream Premium चा एक्सेस सोबतच लाइव्ह क्रिकेट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवाही मिळणार. सध्या सगळीकडे या प्लॅनची चर्चा आहे. (Airtel Offer 199 rupees plan disney plus hotstar super xstream remium plan rupees read story)

हा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी असून हा एअरटेलचा नवीन मंथली एंटरटेनमेंट पास फक्त Airtel Thanks या अॅपवर तुम्हाला दिसेल. या अॅपमध्ये मेनूमध्ये दिसणार्‍या Shop ऑप्शनवर जा आणि Entertainment सेक्शनवर क्लिक करा. त्यात तुम्हाला या खास प्लॅनची सर्व माहिती मिळणार.

या प्लॅनची प्रति महिना किंमत ही 199 रुपये आहे तर प्रति वर्ष ही किंमत 899 रुपये आहे.

या ऑफरचे फायदे

  • युजर्सना डॉल्बी 5.1 साउंड सपोर्टसह फुलएचडी रिझोल्यूशनचा सपोर्ट देण्यात आला आहे.

  • Disney+ Hotstar Super सुपर सबस्क्रिप्शन बंडल प्लॅनमध्ये युजर्सना क्रिकेट, F1 आणि फुटबॉल तसेच चित्रपट, वेससीरीजचा आनंद घेता येणार

  • युजर्स टीव्ही किंवा पीसीवर एकाच वेळी दोन डिव्हाइसवर फुलएचडी कॉन्टेन्ट पाहू शकतात.

  • Airtel’s Xstream Premium subscription मध्ये युजर्सला Hoichoi, Dollywood, Nammaflix, ManoramaMax, SonyLiv, Hungama Play Lionsgate Play, Ultra, Epic On, Divo, ShemarooMe, ShortsTV, Klikk, Docubay आणि Eros Now सारख्या 15 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन मोफत मिळणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने भारताची चिंता वाढली! सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी शर्यत; पाहा समीकरण

INDW vs ENGW: इंग्लंडविरुद्ध सामना कुठे फिरला, ज्यामुळे भारताचा झाला ४ धावांनी पराभव, हरमनप्रीत कौरने बोलून दाखवली मनातलं दु:ख

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT