Amazon Great Summer Sale 2025 Offers : उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्याच बरोबर सुरुय झालाय वर्षातील सर्वांत मोठा कुल सेल. Amazon ने आजपासून 'Great Summer Sale' ची घोषणा केली आहे. हा सेल मध्यरात्रीपासून सुरु झाली असून ग्राहकांना एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, कूलर, स्मार्ट टीव्ही यांसारख्या घरगुती उपकरणांवर 75% पर्यंत सवलती मिळत आहेत.
उन्हाच्या कडाक्यापासून सुटका मिळवण्यासाठी Split AC खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे.
Voltas 1.5 टन 3-स्टार Split AC केवळ 33,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्याची मूळ किंमत 67,990 रुपय होती.
Lloyd 3-स्टार Split AC आता 34,990 रुपयांमध्ये मिळत असून त्यावर जवळपास 24,000 रुपयांची सूट आहे.
Haier चा Split AC फक्त 34,990 रुपयांमध्ये उपलब्ध असून, ही मूळ किंमेपासून 50% कपात आहे.
घरात थंडावा ठेवण्यासाठी फ्रिज अत्यावश्यक असतो. या सेलमध्ये अनेक उत्तम ब्रँड्सवर मोठ्या सवलती मिळत आहेत.
Midea 190 लिटर 3-स्टार फ्रिज केवळ 14,490 रुपयांमध्ये मिळतो आहे, जो मूळत: 21,990 या किंमतीत मिळत होता.
Haier 240 लिटर डबल डोअर फ्रिज आता फक्त 21,990 रुपयांमध्ये मिळत आहे.
स्मार्ट टीव्हीच्या खरेदीसाठी सुद्धा ही सेल पर्वणी आहे. Samsung, LG, Panasonic यांसारख्या नामांकित कंपन्यांचे टीव्ही मोठ्या सवलतीसह विक्रीस उपलब्ध आहेत.
तसेच, कूलर, वॉशिंग मशीन, किचन चिमनी यावरही आकर्षक डील्स आहेत, ज्यामुळे ग्राहक कमी बजेटमध्ये घरगुती उपकरणांची संपूर्ण खरेदी करू शकतात.
Amazon चा Great Summer Sale ही फक्त एक डिस्काउंट ऑफर नसून गरजांच्या पूर्ततेसाठी योग्य वेळ आहे. ब्रँडेड प्रोडक्ट्स, झकास ऑफर्स आणि लिमिटेड स्टॉक यामुळे लवकरात लवकर खरेदी करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.