Vi recharge plan google
विज्ञान-तंत्र

Vi कडून अप्रतिम ऑफर; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार 100GB पेक्षा जास्त डेटा

Vodafone Idea ने आपल्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. यामध्ये तुम्हाला आणखी अनेक फायदे मिळतील.

नमिता धुरी

मुंबई : देशात अनेक सुप्रसिद्ध मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्यामध्ये व्होडाफोन आयडिया किंवा व्ही चे नाव देखील समाविष्ट आहे. Vodafone Idea आपल्या ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर आणत आहे. ग्राहकही त्यांच्या ऑफर्सची वाट पाहत आहेत.

आता व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी ऑफरमध्ये बदल केले आहेत. Vodafone Idea ने त्यांच्या प्रसिद्ध ५०० रुपयांच्या स्वस्त प्रीपेड प्लॅनच्या फायद्यांमध्ये काही मोठे बदल केले आहेत, जे आता ग्राहकांना अधिक फायदे देतील. (Vi recharge plan)

Vodafone Idea ने या प्लॅनमध्ये बदल केले आहेत :

Vodafone Idea ने आपल्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. यामध्ये तुम्हाला आणखी अनेक फायदे मिळतील. Vi ने त्याच्या 409 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन आणि 475 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे डेटा फायदे वाढवले ​​आहेत.

Vi चा 475 रुपयांचा प्लॅन :

Vi च्या 475 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ते 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना दररोज 4 जीबी डेटा मिळेल. त्यानुसार युजरला या प्लानमध्ये एकूण 112GB डेटा मिळेल.

यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV अॅप आणि कंपनीचे स्पेशल वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge ऑल नाइट फायदे देखील मिळतील.

Vi चा 409 रुपयांचा प्लॅन :

आता 409 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. हे 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सला दररोज ३.५ जीबी डेटा मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनमध्ये Vi Movies आणि TV अॅप आणि कंपनीचे स्पेशल वीकेंड डेटा रोलओव्हर आणि Binge ऑल नाइट फायदे देखील मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT