Best Commuter Bikes
Best Commuter Bikes esakal
विज्ञान-तंत्र

Best Commuter Bikes : रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत या स्वस्तातील 10 बाइक

सकाळ डिजिटल टीम

Best Commuter Bikes : बाइक खरेदी करताना अनेक जण बाइकचे मायलेज पाहत असतात. रोज ३० ते ५० किमी पर्यंत सहज बाइक चालवल्या जाऊ शकतात. या सेगमेंट मध्ये हिरो मोटोकॉर्पचा बोलबाला आहे. या कंपनीने स्प्लेंडर प्लस आणि एचएफ डीलक्स सारख्या जबरदस्त बाइक्स आणल्या आहेत.

या बाइक्सच्या किंमती सुद्धा स्वस्त आहेत. तर टीव्हीएस, बजाज आणि होंडा सारख्या कंपन्यांनी एक लाख रुपयाच्या किंमतीतील रेंज मध्ये एकापेक्षा एक खास बाइक आणल्या आहेत. तुम्हाला जर एक लाखांपेक्षा कमी किंमतीची बाइक खरेदी करायची असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी १० बाइक्सची माहिती देत आहोत.

Hero Splendor Plus

हिरो स्प्लेंडर प्लसची एक्स शोरूम किंमत ७३ हजार २२६ रुपयांपासून सुरू होते. या बाइकचे मायलेज ८३ किमी प्रति लीटर आहे.

Hero HF Deluxe

हिरो एचएफ डीलक्सची एक्स शोरूम किंमत ५० हजार ९०० रुपये पासून सुरू होते. याचे मायलेज ७० किमी प्रति लीटर पर्यंत आहे.

Hero Super Splendor

हिरो सुपर स्प्लेंडरची एक्स शोरूम किंमत ८० हजार १६८ रुपये पासून सुरू होते. याचे मायलेज ५५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.

Honda SP 125

होंडा एसपी १२५ ची एक्स शोरूम किंमत ८४ हजार ७७३ रुपये पासून सुरू होते. याचे मायलेज ६५ किमी प्रति लीटर आहे.

Bajaj Pulsar 125

बजाज पल्सर १२५ ची एक्स शोरूम किंमत ८१ हजार १३३ रुपये पासून सुरू होते. याचे मायलेज ५१ किमी प्रति लीटर आहे.

Honda Shine

होंडा शाइनची एक्स शोरूम किंमत ७९ हजार ४८ रुपयांपासून सुरू होते. याचे मायलेज ६५ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.

TVS Raider 125

टीव्हीएस रेडर १२५ ची एक्स शोरूम किंमत ८६ हजार ८०३ रुपयांपासून सुरू होते. याचे मायलेज सुद्धा छान आहे.

TVS Radeon

टीव्हीएस रेडियनची एक्स शोरूम किंमत ७२ हजार ५२५ रुपयांपासून सुरू होते. याचे मायलेज ७३ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.

Bajaj Platina 110

बजाज प्लॅटिनाची एक्स शोरूम किंमत ६८ हजार ३८४ रुपयांपासून सुरू होते. याचे मायलेज ७० किमी प्रति लीटर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Team India Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी CSK च्या 'गुरु'ची चर्चा! पाच वेळचा IPL विजेता कोच घेणार द्रविडची जागा?

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT