best projectors for home to watch ipl 2022 season at home check price and features
best projectors for home to watch ipl 2022 season at home check price and features  
विज्ञान-तंत्र

घरातच स्टेडियमचा फील; IPL पाहण्यासाठी 'हे' प्रोजेक्टर्स आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

जर तुम्हालाही क्रिकेट पाहण्याची आवड असेल आणि तुम्ही आयपीएल (IPL 2022)साठी खास प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कोरोनामुळे स्टेडियममधील गर्दीत बसून क्रिकेट पाहाण्याच्या अनुभव घेणे शक्य झालले नाही. पण आता घर/ऑफिस/रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्ही स्टेडियमचा फील नक्कीच घेऊ शकता. यासाठी तुम्हाला एक प्रोजेक्टर लागेल. आज आपण काही अशा शक्तिशाली प्रोजेक्टरची माहिती घेणार ​​आहोत जे तुमच्यासाठी या आयपीएल (IPL 2022) सिझनमध्ये उपयुक्त ठरू शकतात.

BenQ GV30 पोर्टेबल प्रोजेक्टर

हे पोर्टेबल प्रोजेक्टर- मनोरंजनाची आवड असलेल्या आणि घरापासून दूर असताना मित्रांसोबत आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पिढीसाठी बेस्ट ऑप्शन आहे. BenQ GV30 हा एक पोर्टेबल स्मार्ट वायरलेस प्रोजेक्टर आहे ज्यामध्ये अनेक शक्तिशाली फीचर्स आहेत.

हे इनबिल्ट 2.1 चॅनेल स्पीकर, 135 डिग्री प्रोजेक्शन, Android TV 9.0 आणि 97% RE 709 कलक एक्युरेसी (सिनेमॅटिक कलर) सह येते. यासह हा जगातील पहिला पोर्टेबल प्रोजेक्टर असून त्याची किंमत 52,500 रुपये आहे.

BenQ X3000i

BenQ India चे हे प्रोजेक्टरवर तुम्हाला आरामात IPL चा आनंद घेता येईल. हा प्रोजेक्टर एक कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे ज्यामध्ये तुम्ही स्ट्रीमिंग, चित्रपट पाहणे आणि गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही चित्रपट पाहा किंवा गेम खेळा, BenQ प्रोजेक्टर हा बेस्ट ऑप्शन ठरतो. याची किंमत सुमारे 4 लाख रुपये आहे.

V7050i

V5070i लेझर टीव्ही तुमच्या डोळ्यांना ताण न देता घरात थिएटरचा अनुभव देते. हे टेबलटॉप-माउंटेड अल्ट्रा-शॉर्ट-थ्रो प्रोजेक्टर म्हणून काम करते. हा 4K HDR प्रोजेक्टर आहे. BenQ V7050i मध्ये Android TV ला सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत 5,49,000 रुपये आहे.

W1800

BenQ W1800 4K HDR होम सिनेमा प्रोजेक्टर आहे. प्रोजेक्टर ओरिजनस इमेज दाखवतो. हा प्रोजेक्टर मोशन कॅडन्स, सिनेमॅटिक कलर, डायनॅमिक रेंज आणि ब्राइटनेससाठी फिल्ममेकर मोडसह येतो. मोठ्या पडद्यासाठी दिग्दर्शक याला पसंती देतात. याची किंमत 2,25,000 रुपये इतकी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT