big saving days december sale 2024 esakal
विज्ञान-तंत्र

Big Saving Days Sale : खुशखबर! 6 हजारात मिळतोय स्मार्ट टीव्ही अन् 8 हजारात 5G मोबाईल, जबरदस्त ऑफर पाहा एका क्लिकमध्ये..

Flipkart big saving days december sale 2024 : फ्लिपकार्टचा बहुचर्चित बिग सेव्हिंग डेज सेल आज मध्यरात्रीपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, गॅझेट्स, आणि इलेक्ट्रॉनिक्ससह स्मार्ट टीव्हीवरही मोठ्या सवलती मिळणार आहेत.

Saisimran Ghashi

Flipkart Discount Offers : फ्लिपकार्टचा बहुचर्चित बिग सेव्हिंग डेज सेल काल मध्यरात्रीपासून (20 डिसेंबर) सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, गॅझेट्स, आणि इलेक्ट्रॉनिक्ससह स्मार्ट टीव्हीवरही मोठ्या सवलती मिळणार आहेत. विशेष म्हणजे, थॉमसन आणि ब्लॉपंक्ट या लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही फक्त 6 हजार रुपयांखाली मिळत आहेत.

6,000 रुपयांखाली स्मार्ट टीव्हीचे पर्याय

  • ब्लॉपंक्ट 24Sigma707 स्मार्ट टीव्ही-

मूळ किंमत ₹6,499 असून, सेलमध्ये फक्त ₹5,999 मध्ये उपलब्ध.

  • थॉमसन 24Alpha001 स्मार्ट टीव्ही-

₹6,499 वरून ₹5,999 मध्ये खरेदीची संधी.

4K स्मार्ट टीव्हीवर खास ऑफर्स

आधुनिक फीचर्स आणि नवी टेक्नॉलॉजी शोधत असलेल्या ग्राहकांसाठी 4K स्मार्ट टीव्हीवरही आकर्षक ऑफर्स सुरू आहेत.

  • ब्लॉपंक्ट 4K स्मार्ट टीव्ही

43-इंच: ₹22,499

50-इंच: ₹27,999

55-इंच: ₹31,999

65-इंच: ₹43,999

75-इंच: ₹72,999.

फीचर्स- UHD रिझोल्यूशन, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अ‍ॅटमॉस, आणि DTS TruSurround.

  • थॉमसन 4K स्मार्ट टीव्ही-

43-इंच: ₹20,499

50-इंच: ₹27,999

55-इंच: ₹30,999

65-इंच: ₹44,999

75-इंच: ₹69,999

ऑफर्स: ₹20,000 पर्यंत सवलत आणि प्रत्येक 4K मॉडेलसोबत मोफत 25W साउंड बार.

बजेटमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आकर्षक किंमती, प्रगत फीचर्स, आणि भरघोस सवलतींसह तुमच्या आवडत्या ब्रँडचा स्मार्ट टीव्ही आजच ऑर्डर करा. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये सहभागी व्हा आणि स्वस्तात मस्त खरेदीचा आनंद लुटा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT