Best Smartphones Sakal
विज्ञान-तंत्र

Best Smartphones: किंमत कमी फीचर्स जबरदस्त, पाहा तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सची संपूर्ण लिस्ट

भारतीय बाजारात २० हजार रुपयांच्या अनेक चांगले स्मार्टफोन्स उपलब्ध आहे. या किंमतीत तुम्ही रियलमी, मोटोरोला, वनप्लस, पोको सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Best Smartphones under 20000: भारतीय बाजारात २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये अनेक चांगले स्मार्टफोन्स उपलब्ध आहे. या किंमतीत तुम्ही रियलमी, मोटोरोला, वनप्लस, पोको सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Realme 9 5G SE

Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये ६.६० इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनची सुरुवाती किंमत १७ हजार रुपये आहे.

Motorola Edge 20 Fusion

मोटोच्या या फोनमध्ये ६.७० इंच डिस्प्ले दिला आहे. यात रियरला १०८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनची किंमत १९ हजार रुपयांपेक्षा आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 5G

वनप्लसच्या या फोनची सुरुवाती किंमत १९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५९ इंच डिस्प्ले मिळतो. तर फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

Poco X4 Pro 5G

पोकोचा हा ५जी फोन दमदार फीचर्ससह येतो. यामध्ये ६.६७ इंच डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल. या फोनची किंमत १६ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

iQOO Z6 Lite 5G

६.५८ इंच डिस्प्लेसह येणाऱ्या या फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनची सुरुवाती किंमत १३,९९९ रुपये आहे.

हेही वाचा: Car price hike: नववर्षात कार खरेदी करण्याचा विचार आहे? खिशावर पडणार अतिरिक्त भार, कंपन्यांचा मोठा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT