Youtuber
Youtuber google
विज्ञान-तंत्र

YouTube Premium चा मोफत आनंद घ्या अन् ते पण Ads free, जाणून घ्या कसं?

सकाळ डिजिटल टीम

YouTube हे जगभरातील एक आवडते व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप आहे. परंतु त्यावरचे व्हिडीओ पाहताना भरपूर ads येतात आणि या ads चा खूप वैतागही येतो. जर तुम्हाला AD Free YouTube व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी YouTube premium घेऊन पैसे खर्च करावे लागतात. पण जर आम्ही तुम्हाला म्हटलो की तुम्ही हे वैशिष्ट्ये फुकट मिळवू शकतात. (check how to get YouTube premium with ads free)

YouTube Vanced: जर तुम्हाला AD Free YouTube व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासाठी YouTube Vanced हे अतिशय लोकप्रिय ॲप आहे. याच्या मदतीने युजर्स Ads free YouTube व्हिडिओ पाहू शकतात. यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शनचे पैसे भरावे लागणार नाही.

काही महिन्यांपूर्वी ही सेवा बंद करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. पण YouTube Vanced अजूनही बहुतांश वापरकर्त्यांसाठी कार्यरत आहे. त्याची लोकप्रियताही खूप वेगाने वाढली आहे. एका रिपोर्टनुसार, जगभरात लाखो लोक हे ॲप वापरतात. पण, गुगलकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने ही सेवा बंद करण्याची घोषणा केली.तरीही तुम्ही थर्ड पार्टी साइटवरून हे ॲप इंस्टॉल करता येईल. हे फक्त अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.

YouTube Vanced म्हणजे काय आणि ते का बंद होत आहे?

YouTube Vanced हे थर्ड पार्टी Android ॲप आहे. लोक मूळ YouTube ॲपला पर्याय म्हणून वापरतात. जाहिरात न बघण्यासाठी, बॅकग्राउंड प्ले अशा अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये ऑफर करते.

YouTube Vanced सोडूनही इतर अनेक ॲप्स आहेत जे अशी वैशिष्ट्ये विनामूल्य देतात. यामध्ये NewPipe आणि SkyTube सध्या खूप लोकप्रिय आहेत. याच्या मदतीने युजर्स सबस्क्रिप्शनशिवाय YouTube Premium वापरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT