Best Smartphones
Best Smartphones Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! Flipkart Sale मध्ये महागडे स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात, ऑफर एकदा पाहाच

सकाळ डिजिटल टीम

Flipkart Year End Sale: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर नवीन सेलला सुरुवात झाली आहे. २४ डिसेंबरपासून सुरू झालेला Flipkart Year End Sale ३१ डिसेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन्सला डिस्काउंट, बँक ऑफर, एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता.

सेलमध्ये बँक ऑफ बडोदा आणि ICICI बँकेच्या कार्डचा वापर केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळेल. तुम्ही फ्लॅगशिप आणि एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये फोनवर मिळणाऱ्या या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Best Hatchback Cars: छोट्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत 'या' कार, माइलेज जबरदस्त; किंमत ३ लाखांपासून सुरू

रियलमी, पोकोच्या फोनवर आकर्षक ऑफर

Realme 9 स्मार्टफोनला सेलमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ओलेड स्क्रीनसह येणाऱ्या या फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. मात्र, यात ५जी सपोर्ट मिळणार नाही. ५जी फोन खरेदी करायचा असल्यास POCO M4 Pro 5G चांगला पर्याय ठरेल. डिस्काउंट आणि इतर ऑफर्सनंतर फोनला ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ८१० प्रोसेसर, ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

कमी बजेट असल्यास Poco C31 ला स्वस्तात खरेदी करू शकता. फोन डिस्काउंटनंतर ६,४९९ रुपयात उपलब्ध आहे. तसेच, फ्लिपकार्ट सेलमध्ये Redmi 10 स्मार्टफोनला ८,४९९ रुपये आणि Realme 9i ला फक्त ११,४९९ रुपयात खरेदी करता येईल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

ईएमआयवर खरेदी करा फोन

Flipkart Year End Sale मध्ये स्मार्टफोन्स ईएमआयवर देखील उपलब्ध आहेत. तुम्ही दरमहिना फक्त १,८३३ रुपये देऊन Vivo T1x ला घरी घेऊन जाऊ शकता. Poco X4 Pro 5G स्मार्टफोन २,४१७ रुपयांच्या ईएमआयसह उपलब्ध आहे. फोन ६७ वॉट पॉवरफुल चार्जिंग आणि एमोलेड डिस्प्लेसह येतो.

Vivo T1 5G स्मार्टफोनला २,४९८ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येईल. हा फोन डिस्काउंटनंतर १४,९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तर Moto G72 स्मार्टफोनला Flipkart Sale मध्ये २,२५० रुपयांच्या ईएमआयसह खरेदी करता येईल. फोन सेलमध्ये १३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

हेही वाचा: iPhone 14: आयफोन वापरताना येतेय मोठी समस्या, स्क्रीनवर दिसतय भलतचं काही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT