विज्ञान-तंत्र

जाणून घ्या; Google Search प्लॅटफॉर्मचे नवे 3 फिचर्स

याशिवाय मोबाइल डिवाइसचे सर्च बॅकग्राऊंड बदलण्याचा एक पर्याय दिला जाईल.

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात मोठा सर्चिंग प्लेटफॉर्म म्हणून गूगलची ओळख आहे. परंतु गुगलसर्च मध्ये सध्या बरेच नवीन बदल, फीचर्स अॅड होत आहेत. यामध्ये काही नवीन फिचर्स सुरू झाले आहे. ज्यांना रोल आउट केले जाऊ शकते. या फीचर्सची एन्ट्री झाल्यानंतर गुगल सर्चमध्ये काही बदल होतील. एका अहवालानुसार गुगल सेटिंगमध्ये वेब सर्च नावाचा एक ऑप्शन दिला जाईल. यासोबत डार्क मोड फीचरचाही समावेश केला जाईल. ज्यामध्ये खूप वेळपर्यंत चर्चा चालू शकते. याशिवाय मोबाइल डिवाइसचे सर्च बॅकग्राऊंड बदलण्याचा एक पर्याय दिला जाईल.

नवीन सेटिंग बटन

गुगल सर्चमध्ये एक नवे सेटिंग बटन दिले जाईल जे त्या पेजच्या टॉप अकाउंट स्विच करण्याच्या पर्यायांमध्ये डाव्या बाजूला असेल. एका रिपोर्टनुसार गुगल सर्च सेटिंगमध्ये खालील बाजूच्या बारमध्ये सर्च सेटिंग, सर्च लॅंगवेज, सर्च हिस्ट्री असे फिचर्स असू शकतात.

डार्क मोड

गुगल सर्चला डार्क मोड फीचर दिले जाऊ शकते. यामध्ये युजर्स सुरुवातीला डार्क मोड सर्चच्या मेसेज बॉक्समध्ये पाहू शकतात. हा एक असा मेसेज बॉक्स आहे जो साईन इन ऑप्शनच्या डाव्या बाजूला उपलब्ध असेलेल्या स्क्रीनवर उपलब्ध होईल. यामुळे डार्क मोडमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळीही गूगलवर एखादी गोष्ट सर्च करू शकता.

कस्टमर बॅकग्राऊंड ऑप्शन

गुगलकडून मोबाईल डिव्हाईससाठी एक ऑप्शन दिला जाईल. म्हणजे गुगल सर्च करताना आपल्या मनाप्रमाणे पेज बॅगराऊंड बदलू शकता. याचे टेस्टींग मागील वर्षी झाली आहे. या अकाउंटच्या आधारावर रोलाआउट केला जाईल. हा एक मजेदार ऑप्शन मानला जातो. त्यामध्ये आपल्या उपयोगानुसार गुगल सर्च मेन पेजला वॉलपेपर ठेवू शकता. याआधी हे पेज डिफॉल्ट म्हणून ओळखले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT