Hero MotoCorp hero xoom 110 launched in india know check details  
विज्ञान-तंत्र

Hero Xoom 110 Launch : हिरोने लाँच केलं नवीन स्कूटर; जाणून घ्या किंमत, व्हेरिएंट अन् फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Hero MotoCorp ने मोठ्या कालावधीनंतरआपली नवीन स्कूटर झूम 110 (Xoom 110) लॉन्च केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना तीन व्हेरिएंट ऑप्श्न देण्यात आले आहेत. कंपनीने ही स्कूटर स्पोर्टी डिझाइन आणि नवीन फीचर्ससह सादर केली आहे.

Hero Xoom 110 चे व्हेरिएंट

Hero MotoCorp ने या स्कूटरचे तीन व्हेरिएंट बाजारात लॉन्च केले आहेत, ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट Hero Xoom 110 LX, दुसरा व्हेरिएंट Hero Xoom 110 VX आणि तिसरा व्हेरिएंट Hero Xoom 110 ZX आहे.

Hero Xoom 110 ची किंमत काय आहे?

Hero MotoCorp ने झूम 110 ची किंमत त्याच्या व्हेरिएंटनुसार वेगळी ठेवली आहे, जी खालीलप्रमाणे आहेत.

  • Hero Xoom 110 LX ची किंमत 68,599 रुपये

  • Hero Xoom 110 VX किंमत 71,799 रुपये

  • Hero Xoom 110 ZX किंमत 76,699 रुपये

Hero Xoom 110 चे डिझाईन

Hero Zoom 110 ला सध्याच्या स्कूटर रेंजपेक्षा पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहे. कंपनीने याला स्पोर्टी डिझाइनसह सादर केले आहे ज्यामध्ये 'X' डिझाइनसह LED DRLs असलेल्या एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट देण्यात आल्या आहेत.तसेच मागील बाजूस कंपनीने X डिझाइनसह एलईडी टेल लॅम्प दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT