'myHyundai' App esakal
विज्ञान-तंत्र

Hyundai ने लाँच केला 'myHyundai' ॲप; असा घ्या सर्विस अन् बेनिफिट्सचा फायदा

नवे प्रोडक्ट, सर्विस आणि बेनिफिट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक नवा प्लॅटफॉर्म Hyundai ने ग्राहकांसाठी लाँच केला

सकाळ ऑनलाईन टीम

Hyundai Motor ने त्यांचा वन-स्टॉप मोबाइल ॲप 'myHyundai' लाँच केलाय. नवे प्रोडक्ट, सर्विस आणि बेनिफिट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक नवा प्लॅटफॉर्म Hyundai ने ग्राहकांसाठी लाँच केला असून त्यांचा अनुभव नक्कीच या ॲपअंतर्गत सुधारण्यास मदत होईल.

नव्या 'myHyundai' ॲपमध्ये तुम्हाला हे फिचर्स मिळतील

  • क्लिक टू बाय च्या माध्यमातून तुम्हाला फायनांसिंगसोबतच ऑनलाइन Hyundai कार खरेदी करण्याचं ऑप्शन मिळेल

  • Hyundai कारची रेगुलर सर्विसिंगची बुकींग

  • ब्लूलिंकच्या मदतीने कनेक्टेड-मोबिलिटी फिचर्सपर्यंत पोहोचणे

  • मजबूत भागीदार इकोसिस्टमसह क्युरेट केलेल्या विशेषाधिकारांचा आनंद घेत आहे

  • 'Hyundai Promise' च्या माध्यमातून सर्टिफाइड प्री-ओन्ड कार खरेदी करणे आणि विकणे

  • इलेक्ट्रॉनिक वाहनासाठी जवळील उपलब्ध चार्जिंग स्टेशनचा शोध लावणे

  • रोड-साइड असिस्टंट

  • रेफर करा आणि कमवा

myHyundai' अॅप लाँच करताना, Hyundai Motor India Ltd. चे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, "'myHyundai' हे भविष्याच्या दृष्टीने उचललेले उत्तम पाऊल आहे, ज्याची प्रथमच कल्पना करण्यात आली आहे.

Hyundai ग्राहकांना बियॉन्ड मोबिलीटी प्रवासात ग्राहकांना प्रगत अनुभव देऊ पाहात आहे. माहिती आणि सेवांचे एकत्रिकरण करणारा हा ॲप जास्तीत जास्त सोयींसह उपलब्ध आहे.

हे अॅप विक्रीनंतरचे मार्गदर्शक म्हणूनही काम करेल, ग्राहकांना उत्पादने, सेवा आणि फायद्यांविषयी भरपूर माहिती देऊन सक्षम करेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

IPS Mohita Sharma: कोण आहेत आयपीएस मोहिता शर्मा? KBCमध्ये १ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकून, पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण

Asian Games 2026 पूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची झाली घोषणा

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

SCROLL FOR NEXT