Mahindra xuv 3xo Car Launch esakal
विज्ञान-तंत्र

Mahindra Car Launch : ‘एक्सयूव्ही ३ एक्सओ’चे थाटात वितरण

Car Launch : एकाच वेळी ‘महिंद्रा’च्या १२५ मोटारी ग्राहकांना सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

Pune : महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीने सह्याद्री मोटर्स, शिव ऑटोविंग्ज, उन्नती मोटर डीलरशिप सोबत पुण्यात प्रथमच पहिल्याच दिवशी १२५ ‘एक्सयूव्ही ३ एक्सओ’ मोटारींचे वितरण केले.

जाजू बॅंक्वेट्स अॅन्ड लॉन्स येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात या मोटारी ग्राहकांना वितरित करण्यात आल्या. यावेळी ग्राहकांची संख्या १५० पेक्षा अधिक होती. या कार्यक्रमाला महिंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी १२५ मोटारीं ग्राहकांच्या ताब्यात देण्याच्या या कार्यक्रमानिमित्त ग्राहक तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी यावेळी खेळ, रंग भरण्याची स्पर्धा, ३६० अंशातील व्हिडिओ शूट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आणि आपले मनोगत व्यक्त केले.

वैशिष्ट्ये

महिंद्राच्या म्हणण्यानुसार, यात पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे, जो आपल्या सेगमेंटमधील सर्वात मोठा आहे. इंटिरिअरमध्ये एक्सयूव्ही ४०० पासून प्रेरित नवीन डॅशबोर्ड डिझाइन दर्शविले गेले आहे, ज्यात २६. ०३ सेमी एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि २६.०३ सेमी पूर्णपणे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. एएक्स सीरिजमध्ये अॅड्रेनोएक्स ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT