BLDC Fan Technology esakal
विज्ञान-तंत्र

BLDC Technology : आधुनिक पंख्यांमुळे विजेची बचत : डॉ. गुप्ता

Fan Technology : ‘बीएलडीसी’ तंत्रज्ञानाचा वापर असलेले पंखे वापरले तर येईल मोठी क्रांती

सकाळ डिजिटल टीम

Fan : देशभरातील अनेक घरांत आजही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर असलेले पंखे वापरले जातात. त्याऐवजी जर ‘बीएलडीसी’ तंत्रज्ञानाचा वापर असलेले पंखे वापरले तर एक मोठी क्रांती होईल. केवळ घराला शोभा येणार नाही तर विजेची मोठी बचत यामुळे होणार आहे, असे मत केंट रो सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. महेश गुप्ता यांनी व्यक्त केले.

घरातील पंख्यांमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे विजेच्या होणाऱ्या बचतीबद्दल त्यांनी भाष्य केले. केंट मिनरल ‘आरओ’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डॉ. गुप्ता जगभरात नावाजलेले आहे. ऊर्जाबचतीच्या अनेक पर्यायांपैकी आधुनिक पंखे एक महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

पंखे केवळ इलेक्ट्रिक संसाधन नाही तर घराच्या सुशोभीकरणाचे साधन आहे. आकर्षक डिझाईन बरोबरच एलईडी लाईट्स, वाई-फाई कनेक्टीवीटी आदी आधुनिक फीचर्सही यात आहे. आधुनिक पंखे ६५ टक्क्यांपर्यंत विजेची खपत कमी करू शकतात, असे मत डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup Final: फुल राडा... अर्जेंटिनाचे खेळाडू हाणामारीवर उतरले, स्पेनच्या खेळाडूचा गळा दाबला, एकाला उचलून आपटले Video

Fifa World Cup Awards 2026 : लिओनेल मेस्सीला ना जेतेपद मिळाले, ना Golden Boot! वर्ल्ड कप पुरस्कारांमध्ये कोणी मारली बाजी, वाचा

FIFA WORLD CUP 2026 PRIZE MONEY: ४,८१,४०,००,०००! स्पेनने विजेतेपदाच्या ट्रॉफीसह जिंकली बक्कळ रक्कम; अर्जेंटिनाला किती बक्षीस मिळाले वाचा... जाणून घ्या वर्ल्ड कप विजेत्यांची यादी

Fifa World Cup Final : स्पेन विश्वविजेता! लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना 'चारीमुंड्या चीत'; १६ वर्षांनंतर 'Tiki-Taka' ची बाजी

Fifa World Cup Final : रेफरी झोपलाय का? अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कप सेट केल्याचा आरोप... दोन घटना, ज्याने फुटबॉल विश्वात संताप, Video

SCROLL FOR NEXT