OnePlus 10 Pro 5G  Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: OnePlus चा महागडा स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात! फीचर्स खूपच भन्नाट; पाहा ऑफर

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Offer on OnePlus 10 Pro 5G: OnePlus ने काही महिन्यांपूर्वी OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनला लाँच केले होते. लाँच वेळी फोनच्या ८ जीबी व्हेरिएंटची किंमत ६६,९९०० रुपये आणि १२ जीबी व्हेरिएंटची किंमत ७१,९०० रुपये होती. मात्र, आता हा फोन ई-कॉमर्स साइट Amazon वर क्रमशः ६१,९९९ रुपये आणि ६६,९९९ रुपये किंमतीत लिस्ट आहे. या फोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनला खरेदी करण्यासाठी ICICI बँकेच्या कार्डचा वापर केल्यास ६ हजार रुपये इंस्टंट डिस्काउटंचा फायदा मिळेल. अशाप्रकारे, फोन फक्त ५५,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध होईल. तसेच, १ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.

तुम्ही वनप्लसच्या या फोनला २,९६२ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय १५,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास वनप्लसचा हा हँडसेट खूपच कमी किंमतीत तुमचा होईल.

हेही वाचा: Airtel Plans: अवघ्या ३५ रुपयांचा शानदार रिचार्ज प्लॅन लाँच, बेनिफिट्स एकदा पाहाच

OnePlus 10 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 10 Pro 5G मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.७ इंच OLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Qualcomm Snapdragon ८ Gen १ प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोन अँड्राइड १२ वर आधारित OxygenOS वर काम करतो.

फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT