Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Recharge Plans: जिओचा भन्नाट प्लॅन, 180GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह मिळतील अनेक फायदे; पाहा किंमत

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने ७४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

Reliance Jio Best Recharge Plans: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे स्वस्त प्लॅन्सची मोठी लिस्ट उपलब्ध आहे. कंपनी एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लॅन्स आणत असते. जिओने नुकतेच ९० दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या स्वस्त प्लॅनला ग्राहकांसाठी सादर केले. दरमहिन्याला रिचार्ज करण्याऐवजी तुम्ही एकदाच ९० दिवसांच्या वैधतेसह येणारा प्रीपेड प्लॅन घेऊ शकता. जिओच्या या प्लॅनची किंमत ७४९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळतील. जिओच्या या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: iPhone Offer: एकच नंबर! अशी ऑफर पाहिलीच नसेल, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतायत Apple चे डिव्हाइस

जिओचा ७४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio ने ग्राहकांसाठी अवघ्या ७४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ९० दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी याप्रमाणे एकूण १८० जीबी डेटा दिला जातो.

डेली डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

तसेच, तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असल्यास तुम्ही कंपनीच्या 5G वेलकम ऑफरचा फायदा घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमच्या शहरामध्ये ५जी सेवा सुरू असणे गरजेचे आहे.

Jio चा ७१९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Jio कडे ७१९ रुपयांचा शानदार प्रीपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १८ जीबी डेटा दिला जातो. तसेच, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जातात.

हेही वाचा: Mobile Recharge: आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT