WhatsApp  Sakal
विज्ञान-तंत्र

SBI: वारंवार बँकेत जाण्याची गरजच नाही, WhatsApp च्या एका क्लिकवर होतील तुमची सर्व कामं

आता SBI यूजर्सला इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp च्या माध्यमातून अनेक सेवांचा लाभ घेता येईल.

सकाळ डिजिटल टीम

SBI Banking Service on WhatsApp: इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मेसेजिंगपासून ते बँकिंगपर्यंत अनेक कामे WhatsApp च्या माध्यमातून शक्य आहेत. तुम्ही जर SBI यूजर्स असाल तर बँकेच्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागणार नाहीत. तुम्हाला सर्व माहिती WhatsApp वरच मिळेल.

SBI खातेधारकांना WhatsApp वरच मिळेल या सुविधा

  • अकाउंट बॅलेन्सची माहिती

  • मिनी स्टेटमेंट

  • पेंशन स्लिपशी संबंधित काम

  • कर्जाबाबत माहिती

  • डिपॉजिटची माहिती

  • NRI सर्व्हिसेज

  • तक्रार करणे

  • प्री-अप्रूव्हड कर्जाची माहिती

हेही वाचा: Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका, Altroz चे रेसर व्हेरिएंट लाँच; फीचर्स खूपच जबरदस्त

WhatsApp वर सुरू करा बँकिंग सेवा

  • यासाठी https://bank.sbi वेबसाइटवर जा.

  • येथे Digital पर्यायावर क्लिक करून WhatsApp Banking वर जा,

  • त्यानंतर येथे देण्यात आळेल्या क्यूआर कोडला स्कॅन करा.

  • तुम्हाला +९१९०२२६९०२२६ नंबरवर 'Hi' लिहून पाठवावे लागेल.

  • आता तुम्ही बँकिंग सेवांचा फायदा घेऊ शकता.

SMS च्या माध्यमातून करा रजिस्ट्रेशन

  • तुम्ही मेसेज पाठवून रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुम्हाला WAREG\u003c ACCOUNT NUMBER लिहून +९१७२०८९३३१४ वर मेसेज पाठवावा लागेल.

  • यानंतर WhatsApp बँकिंग सर्व्हिस सुरू होईल.

  • ही सर्व्हिस सुरू झाल्यास सेवांचा लाभ घेण्यासाठी +९१९०२२६९०२२६ नंबरवर 'Hi' लिहून मेसेज पाठवावा लागेल.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT