Smartphones Under 25000
Smartphones Under 25000 esakal
विज्ञान-तंत्र

Smartphones Under 25000 : बजेटमध्ये बसणारा नवा फोन घेण्याचा विचार करताय? मग ही लिस्ट लगेच चेक करा

सकाळ डिजिटल टीम

Smartphones Under 25000 : तुम्ही नवा मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर कोणता फोन किंमतीसह फिचर्सनेही बेस्ट असेल ते आपण जाणून घेऊया. या संपूर्ण लिस्टच्या माध्यमातून तुम्हाला फोनच्या किंमतीसह त्यांचे बेस्ट फिचर्सही तुम्हाला कळेल. जेणेकरून तुम्हाला आवडणारा आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारा नवा फोन तुम्हाला विकत घेता येईल.

iQOO Z6 Pro 5G : हा फोन आता कंपनीच्या साइटवरून 23,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन Snapdragon 778G 5G प्रोसेसर, FHD + AMOLED डिस्प्ले आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

iQOO Z6 Pro 5G

OnePlus Nord CE 3 Lite 5G : हा फोन 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. यात 108MP प्रायमरी कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे.

OnePlus Nord CE 3 Lite 5G

Poco X5 Pro 5G : हा स्मार्टफोन आता Flipkart वरून 22,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन 108MP प्रायमरी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर, 5,000mAh बॅटरी आणि जलद चार्जिंग सपोर्टसह येतो.

Realme 10 Pro+ 5G : ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून 24,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात. हा फोन 108MP कॅमेरा, 120Hz वक्र AMOLED डिस्प्ले आणि Dimensity 1080 5G प्रोसेसरसह येतो.

Redmi Note 12 Pro 5G : हे सध्या कंपनीच्या साइटवरून 24,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर खरेदी केले जाऊ शकते. हा फोन MediaTek Dimensity 1080 5G प्रोसेसर, 50MP प्राथमिक कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. (Smartphone)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT