Apple
Apple Sakal
विज्ञान-तंत्र

iPhone Offer: एकच नंबर! अशी ऑफर पाहिलीच नसेल, आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतायत Apple चे डिव्हाइस

सकाळ डिजिटल टीम

Offer On iPhone-Macbook: नववर्षाच्या निमित्ताने प्रमुख ई-कॉमर्स साइट्सवर सेलचे आयोजन केले जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन अथवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर विजय सेल्सने खास सेलचे आयोजन केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये आकर्षक ऑफर उपलब्ध आहे.

विजय सेल्सच्या या सेलमध्ये आयफोन १४ ला फक्त ६१,९०० रुपयात खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत ७९,९०० रुपये आहे. परंतु, एचडीएफसी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ५००० हजार रुपये डिस्काउट मिळेल. तसेच, यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

सेलमध्ये स्मार्टवॉच, एअरपॉड्स प्रो, मॅगसेफ चार्जिंग केस, मॅकबुक्स, आयपॅड्स आणि अ‍ॅपल एक्सेसरीजवर देखील ऑफरचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही आयफोन १४ ला ६१,९०० रुपये, आयफोन १४ प्लसला ६८६९९ रुपये, आयफोन १४ प्रो ला १,२६,१०० रुपये, आयफोन १४ प्रो मॅक्स १३५८०० रुपये, आयफोन १२ ला ५२,९०० रुपये आणि आयफोन १३ ला ६२,९०० रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.

आयपॅडबद्दल सांगायचे तर आयपॅड ९ जनरेशनची सुरुवाती किंमत २५,६०० रुपये आहे. तर आयपॅड प्रो ला ७३,००० रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. अ‍ॅपलचे लॅपटॉप देखील सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध आहेत. मॅकबुक एअर एम१ चिपला ७७,९०० रुपये, MacBook Air with M2 chip ला ९५,५०० रुपये, मॅकबुक प्रो एम२ चिपला १,०४,३०० रुपये, मॅकबुक प्रो एम१ प्रो चिपला १,०७,५०० रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

विजय सेल्स अ‍ॅपल वॉचवर देखील बंपर डिस्काउंट देत आहे. सेलमध्ये अ‍ॅपल वॉच ८ ची सुरुवाती किंमत ३९,९०० रुपये, अ‍ॅपल वॉच एसई (2nd जनरेशन) २६,००० रुपये, तर अ‍ॅपल वॉच अल्ट्राची सुरुवाती किंमत ८२,३०० रुपये आहे. तसेच, कंपनी अ‍ॅपल केअर+ वर २० टक्के अतिरिक्त सूट देत आहे.

हेही वाचा: Mobile Recharge: आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

PM Modi Ban: "PM मोदींना 96 तास प्रचारासाठी बंदी घाला"; सिव्हिल सोसायटी गटांची निवडणूक आयोगाकडं तक्रार

शक्तिशाली सौर वादळाची पृथ्वीला धडक; भारतातील लडाखसह युरोपीय देशांमध्ये विहंगम दृश्य

SCROLL FOR NEXT