Recharge Plans Sakal
विज्ञान-तंत्र

Best Recharge Plan: ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणारे जबरदस्त प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग-डेटासह मिळेल अनेक फायदे

Vodafone Idea, Airtel आणि Jio कडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Best Recharge Plans: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या Vodafone Idea, Airtel आणि Jio कडे एकापेक्षा एक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत.

कंपन्यांच्या या प्लॅन्समध्ये तुम्हाला कमी किंमतीत जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. Vodafone Idea, Airtel आणि Jio च्या ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Jio चा ३९५ रुपयांचा प्लॅन

Jio कडे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा ३९५ रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यास ६४Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

याशिवाय, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

हेही वाचा: Auto Expo 2023: जबरदस्त! 'या' कारच्या केवळ बुकिंगसाठी द्यावे लागतील १० लाख, किंमत तब्बल...

Airtel चा ४५५ रुपयांचा प्लॅन

Airtel च्या ४५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता दिली जाते. या रिचार्जमध्ये एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा देखील फायदा मिळतो.

तसेच, एकूण ९०० एसएमएस, Apollo २४|७ Circle, फ्री Hellotunes, Wynk Music फ्री आणि FASTag रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक मिळेल.

Vodafone Idea चा ४५९ रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea कडे देखील ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनची किंमत ४५९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते.

वीआयचा हा प्लॅन अतिरिक्त बेनिफिट्ससह येतो. यात Vi Movies & TV Basic चा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल, याद्वारे तुम्ही लाइव्ह टीव्ही, न्यूज, चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT