Vodafone-Idea sakal news
विज्ञान-तंत्र

Vi चे युजर्सना न्यू इयर गिफ्ट, रिचार्ज प्लॅन्सवर मिळतील भन्नाट ऑफर्स

सकाळ डिजिटल टीम

Vodafone idea offers new year recharge plans : आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षाची खास ऑफर देत आहे. कंपनी ग्राहकांना तीन अनोख्या ऑफर देत आहे, ज्या नवीन वर्षासाठी वापरकर्त्यांसाठी खास गिफ्टच्या स्वरूपात मिळतील, या प्लॅन ऑफर Jio आणि Airtel पेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि डेटा सारख्या सुविधा चांगल्या पध्दतीने वापरता येतील.चला जाणून घेऊया काय आहेत हे प्लॅन ऑफर्स..

गेल्या वर्षी अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली होती. यामध्ये व्होडाफोनचाही समावेश आहे. पण नवीन वर्षात कंपनीने आपल्या यूजर्ससाठी अनोखे आणि स्वस्त प्लॅन आणले आहेत. यातच कंपनी ग्राहकांना Data Delights, Weekend Data Rollover, Bing All Night असे ऑप्शन देत असते, आज आपण यांच्याबद्दल जाणून घेऊया

Data Delights

सर्वप्रथम, Vi च्या अनोख्या ऑफर 'Data Delights' बद्दल जाणून घेऊया जी कंपनीने नुकतीच add केली आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना मोफत मासिक 2GB एमरजेंसी डेटा मिळेल, जो वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार आज किंवा दूसऱ्या दिवशी असे दोनदा प्रत्येकी 1GB वापरू शकतात. यासाठी मासिक वापरकर्त्यांना डेटा रीसेट करावा लागेल.

Weekend Data Rollover

कंपनीची दुसरी अनोखी ऑफर म्हणजे 'वीकेंड डेटा रोलओव्हर'. वीकेंड डेटा रोलओव्हर ऑफरमध्ये वापरकर्ते त्यांच्या वीकेंडमध्ये (शनिवार आणि रविवार) वापरू शकतात. ते कसे? जर वापरकर्त्यांचा डेटा विकली शिल्लक राहात असेल तर ते तो डेटा आठवड्याच्या शेवटी वापरू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही आठवड्याचा डेटा इतर कोणत्याही आठवड्यात वापरता येणार नाही.

Bing All Night

तिसरी अनोखी ऑफर म्हणजे 'बिंग ऑल नाईट'. ही सर्वात खास ऑफर आहे, जी वापरकर्त्यांना दररोज रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटेड हाय-स्पीड डेटा (High Speed Data) वापरता येतो. या कालावधीत वापरलेल्या डेटाचा दिवसाच्या FUP डेटावर कोणताही परिणाम होणार नाही.

अणखी बरेच काही

कंपनी तिच्या उर्वरित प्लॅनसोबत वापरकर्त्यांना Vi Movie आणि TV बेनिफेट्स देखील देते, जे Vodafone Idea कडून एक ओव्हर-द-टॉप (OTT) ऑफर आहे. मात्र Vi वापरकर्त्यांना हे लाभ 299 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या प्रीपेड प्लॅनवर (Vodafone Prepaid Plans) मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT