Xiaomi Bluetooth Watch esakal
विज्ञान-तंत्र

Xiaomi Bluetooth Watch  : Xiaomi लॉन्च केलं ब्लुटूथ कॉलिंग सपोर्ट देणारं स्मार्टवॉच, एकदा चार्ज करा आणि...

आता फोनवर बोलण्यासाठी सतत मोबाईल कानाला लावण्याची गरज नाही

सकाळ डिजिटल टीम

Xiaomi केवळ मोबाईलच नाही तर अनेक नव नव्या एक्ससरीज बनवत आहे. आता Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने नवीन Redmi Watch 3 ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. याचं खास वैशिष्ट असं आहे की, यात ब्लुटूथ कॉलिंग सपोर्ट ग्राहकांना मिळणार आहे.

ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह या रेडमी वॉचमध्ये अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. आज याच watch ची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

रेडमी वॉच 3 किंमत हे रेडमी स्मार्टवॉच आपल्याला 10 हजार 600 रूपयांना मिळणार आहे. हे घड्याळ भारतीय बाजारपेठेत कधी पर्यंत येईल याबद्दल काही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

हे watch  Ivory आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. Redmi smart watch 3 मध्ये स्पेसिफिकेशन्स या रेडमी स्मार्टवॉचमध्ये 1.75-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 390×450 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. घड्याळ 600 nits ब्राइटनेस आणि 60Hz रिफ्रेश देते

रेडमी वॉच 3 मध्ये १२१ स्पोर्ट्स मोड आहेत ज्यात आउटडोर रनिंग, सायकलिंग आणि पोहणे इ. यामध्ये घड्याळाच्या बॉक्सला सपोर्ट असलेले १० बिल्ट इन रनिंग बॉक्स आहेत. तसेच यामध्ये ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट ट्रॅकर आणि स्लिप मॉनिटर हे हेल्थ फीचर्स तुम्हाला मिळणार आहेत.

स्मार्ट वॉच

यामध्ये तुम्हाला २८९mAh ची बॅटरी मिळेल जी एकदा चार्ज केली १२ दिवसांपर्यंत चालेल. तसेच हे स्मार्टवॉच ndroid 6.0 किंवा iOS 12 नंतर चालणार्‍या सर्व उपकरणांशी कनेक्ट असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Assam victory: ‘चहाच्या मळ्या’त भाजपची ‘हॅट् ट्रिक’; ईशान्येत वर्चस्व, काँग्रेसचे पुनरागमनाचे स्वप्न धुळीला!

Kerala Election Results: केरळमध्ये ‘यूडीएफ’चा दणदणीत विजय; ‘एलडीएफ’चा पराभव, ‘पिनराईवाद’चा अस्त, १० वर्षांची सत्ता संपली!

Chhatrapati Sambhajinagar: लग्नसोहळे, समारंभांसह घरे, दुकाने टार्गेट; शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; दागिने, रोकडवर डल्ला

Washim News: मेडशी वन विभागाच्या डेपोला भीषण आग; लाखो रुपयांची वनसंपत्ती वाचवली; वन कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Akola News: वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव;संशयाचे विष; स्वतःवरही जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT