पैसे esakal
विज्ञान-तंत्र

YouTube वर पैसे कमवायचे! कंपनीचा मास्टर प्लॅन

युट्यूबने 2022 च्या मेटाव्हर्ससाठी योजना जाहीर केल्या.

सकाळ वृत्तसेवा

युट्यूबने 2022 च्या मेटाव्हर्ससाठी योजना जाहीर केल्या.

आज सर्वजणच YouTube वापरतो. येथे क्रिएटर्ससह इतर अनेक लोक त्यांचे व्हिडिओ टाकतात. आता Metaverse ने देखील या प्लॅटफॉर्मवर प्रवेश जाहीर केला आहे. त्याच वेळी, युट्यूबने 2022 च्या मेटाव्हर्ससाठी योजना जाहीर केल्या. या घोषणेअंतर्गत, असे सांगण्यात आले आहे की कंपनी ब्लॉकचेनवर आधारित नॉन-फंगीबल टोकन म्हणजेच NFT सादर करेल. हे YouTube च्या सध्याच्या व्हिडिओ सिस्टमपेक्षा बरेच वेगळे असेल. म्हणजेच, लवकरच YouTube Metaverse मध्ये प्रवेश करेल.

यावेळी, ज्याठिकाणी फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत, तेथे या सिस्टिममध्ये फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असेल. एवढेच नाही तर यूजर्स यातून पैसेही कमवू शकतील. यासाठी युट्यूब व्हिडिओ आणि गेमिंग कंटेंट डिजिटल आर्ट मार्केटमध्ये आणण्यात येणार आहे.

मोठ्या उत्पन्नाचा स्त्रोत बनेल:

ब्लॉकचेन आधारित NFT टेक्नॉलॉजीबद्दल बोलताना सांगितले की, जे युजर्स त्यांचे व्हिडिओ YouTube वर टाकतात, त्यांनी युनिक व्हिडिओ, फोटो आणि आर्टवर्क दर्शविल्यास त्यांना पैसे दिले जातील. कोणीही येथे हे व्हिडिओ, फोटो आणि आर्टवर्क खरेदी करण्यास सक्षम असेल. काही दिवसांत NDT आधारित सिंगल डिजिटल आर्ट वर्क लाखो आणि करोडो रुपयांना विकले गेले.

Youtube चे Metaverse येईल :

फेसबुकने म्हटले आहे की, कंपनीने मेटाव्हर्सचे जग आणखी एक्सप्लोर करण्याची घोषणा केली आहे. फेसबुकनंतर युट्यूबने मेटाव्हर्समध्ये प्रवेश जाहीर केला आहे. कंपनीने आधीच सांगितले होते की, ती नॉन-फंजिबल टोकन्स (NFTs) सारख्या Web 3 टेक्नोलॉजीवर नियोजन आणि काम करत आहे. YouTube वरून मेटाव्हर्सवर देखील काम केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT