belur is the banaras of south india nagpur news 
टूरिझम

दक्षिण भारतात फिरायला जाण्याचा प्लान आहे? मग 'या' शहराला अवश्य भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : हिंदू धर्मामध्ये बनारस शहराचे विशेष महत्त्व आहे. देश-विदेशातून अनेकजण या धार्मिक स्थळाला भेट द्यायला येतात. हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. कोरोना महामारीमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तरीही अनेक श्रद्धाळू बनारसला येतात. याशिवाय दक्षिण भारतात देखील बनारसारखे धार्मिक स्थळ आहे. तुम्हीही दक्षिण भारतात फिरायला जात असेल तर या धार्मिक स्थळांना भेट द्यायला विसरू नका. हे धार्मिक स्थळ म्हणजे बेलूर.

दक्षिण भारतातील बनारस -
बेलूरला दक्षिण भारतातील बनारस म्हटले जाते. बेलूरचे नाव इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहिले आहे. हे शहर कर्नाटकात राज्यात असून बंगळुरूपासून २०० किलोमीटर दूर आहे. बेलूरमध्ये धार्मिक स्थळ आहेत, जे आपल्या वास्तू-कला विशेषता असतात.

हैलेबिडू -
हैलेबिडूचा अर्थ आहे नष्ट शहर आहे. होयसल वंशाची राजधानी आहे. या शहराला द्वारसमुद्र म्हणून पण ओळखले जातात. या शहरात खुल्या आकाशात असणारे एक म्युझियम आहे. यामध्ये भगवान शिव यांची प्रतिमाम आणि शारदा मातेची प्रतिमेची दृश्य आहे. हैलेबिडूमध्ये ऐतिहासिक आहे.

होयसलेश्वर मंदिर -
हे मंदिर १२ वी शतकामध्ये तयार आहे. या मंदिरात भगवान शिव यांची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे. होयसलचे लँड मार्क आहे. बेलूरमध्ये सर्वात दर्शनीय मंदिर आहे. मंदिरातील वास्तूकला पाहण्यासारखी आहे. 

बेलावडी -
बेलावडी कर्नाटक प्रवेश द्वारा म्हणून ओळखले जाते. हे अतिशय आकर्षक असून श्री नारायण मंदिर याठिकाणी वसलेले आहे. १३ व्या शतकामध्ये हे मंदिर तयार करण्यात आले होते.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Construction Workers: बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला ५.२५ लाखांपर्यंत मदत; यूपी सरकारची योजना नेमकी काय?

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद

CNG vs EV, TERI Report : ‘सीएनजी’चा पर्यावरणीय भार ‘ईव्ही’पेक्षा कमी ‘टेरी’च्या अहवालातील निष्कर्ष ; कोळशावरील अवंलबित्व कारणीभूत

Kolhapur Gokul Election : 'गोकुळ' जागा वाटपाचा निर्णय गुलदस्त्यातच; कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुख्यमंत्री दोन दिवसांत देणार निर्णय

Green Energy Corridor Phase 3 : ‘ग्रीन एनर्जी कॉरिडॉर’ला मंजुरी वीजपुरवठा होणार सुलभ; राज्यांअंतर्गत वितरण प्रणाली मजबूत

SCROLL FOR NEXT